Ladki Bahin List: या महिलांना ऑगस्टचे 1500 रुपयांचा हफ्ता थांबला यादी जाहीर
Ladki Bahin List महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठीची एक महत्त्वपूर्ण योजना मानली जाते. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिन्यात अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांनाच मिळेल असे नाही. काही … Read more