मोदी सरकारचा मोठा निर्णय: 1 एप्रिलपासून कांदा निर्यातीवरील 20% कर हटवला
मोदी सरकारने कांद्याच्या व्यापारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्यावर लागू असलेला 20 टक्के निर्यात कर हटवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. यामुळे भारतीय शेतकरी आणि व्यापार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कांद्यावरील निर्यात कर का लावण्यात आला होता? 2023 च्या उत्तरार्धात, भारतात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या … Read more